Apurva Nemlekar Bold Look | शेवंताचा क्लीन बोल्ड करणारा लूक | Shevanta Bold Look | Lokmat Filmy

2021-08-24 5

रात्रीस खेळ चाले या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा निमळेकर म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी शेवंताने एक फोटो तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. शेवंताचा हा फोटो पाहून तिचे चाहते क्लिन बोल्ड झाले आहेत. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Shevanta #ApurvaNemlekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber